माय आणि खोप हे दोन शब्द मिळून मायखोप हे ग्राम नाम तयार झाले आहे. माय म्हणजे आई खोप म्हणजे गाव.मायखोप म्हणजे आईचं गाव, आजोळ.
निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेले मायखोप हे गाव एक गाव एक गणपती म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. मूळ मायखोप हे गाव पाटील पाडा, राम पाडा, मिनार पाडा, हनुमान पाडा, रोठे इत्यादी वस्ती विभागात विखुरलेले आहे. अंबिका योग केंद्र हे रोठेजवळील निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. येथे योगासनाचे मोफत वर्ग, आयुर्वेदिक औषध उपचार, गरीब विद्यार्थ्यांना व ह्या पुस्तकाचे मोफत वाटप इत्यादी उपक्रम चालतात. गावातील साईबाबा मंदिर प्रसिध्द आहे.
काय पहाल :
साईबाबा मंदिर
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
17.8°С
Feels Like 16.6°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : केळवे रोड
जवळचे बस / रिक्षा स्थानक : केळवे रोड स्थानकातून ठराविक अंतराने बसेस व सहा आसनी रिक्षा उपलब्ध
निवासाची व्यवस्था: माहीम, केळवे, पालघर येथे अनेक रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.