Pleasant Palghar
image

जंगलात लपलेले पर्यटनस्थळ - वॉलब्रिज

पालघर सिन्नर महामार्गालगत मोखाडा तालुक्यात निळमाती गावाच्या पुढे एक जुना पूल पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. हा पूल वॉलब्रिज म्हणून प्रसिध्द आहे. येथील अप्रतिम नैसर्गिक सौंदर्यामुळे शासनाने हे स्थळ पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्याचे ठरविले. ह्या पुलाजवळ १०० मीटर अंतरावर एक धबधबा आहे. पावसाळ्यात ह्या धबधब्यावर पर्यटकांची गर्दी पाहता शासनातर्फे धबधब्यापर्यंत पेव्हर ब्लॉकचा रस्ता बनविण्यात आला आहे. डोंगराच्या पायथ्याजवळून जाणाऱ्या ह्या रस्त्यावरून चालताना गर्द जंगलात चालण्याचा अनुभव येतो. येथील निसर्ग अनुभवण्यासाठी पाहणी डेकही उभारण्यात आला आहे.

निसर्गाच्या सौंदर्याचा अगदी जवळून अनुभव घेण्यासाठी ह्या मॉन्सूनमध्ये वॉलब्रिजला भेट द्याच!!

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून काळामध्ये

image

Current Temperature

 26.7°С

Feels Like 26.6°С. clear sky

गॅलरी

360° व्ह्यूमध्ये एक्सप्लोर करा

कसे पोहोचाल?