आगरवाडी हे पालघर जिल्ह्यातील एक लहान व टुमदार गाव आहे. या गावाचा उल्लेख महिकावतीची बखर या ग्रंथात आढळतो. आगरवाडी या गावाचे नाव मूळ संस्कृत नाव आगरिक वाटिका यावरून पडले असावे असे इतिहासकारांचे मत आहे. अकराव्या शतकात प्रताप बिंब बरोबर आगरी लोक मुंगी पैठणहुन या परिसरात आले असं बखर सांगते. आगरवाडी हे गाव दोन पाखाड्या मध्ये विभागले गेले आहे. पाटील पाखाडी आणि गावड पाखाडी. आगरवाडी गावात पेंटिंग काम,सुतारकी , गवंडीकाम करणाऱ्या तरुणांची संख्या लक्षणीय आहे त्यामुळे हे गाव कारागिरांचे गाव म्हणून सुद्धा ओळखले जातं. तसेच गावातील रामनवमीची आणि कुर्लाई देवीची जत्रा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. येथील श्रीराम मंदिर पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. हे मंदिर 1905 मध्ये बांधण्यात आले होते. येथे रामनवमी उत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो.
काय पहाल : श्रीराम मंदिर, कुर्लाई देवी मंदिर
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

Current Temperature
32°С
Feels Like 35.6°С. few cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : सफाळे, पालघर
जवळचे बस स्थानक : सफाळे रेल्वे स्थानकापासून आगरवाडीपर्यंत एसटी बसेस व सहा आसनी रिक्षा उपलब्ध आहेत.
निवासाची व्यवस्था: आगरवाडी येथून १० किमीच्या परिघात अनेक रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.