पालघर तालुक्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांच्या मालिकेतील एक सुंदर व स्वच्छ आलेवाडी समुद्रकिनारा. पालघर जिल्ह्यातील बोईसर औद्योगिक क्षेत्राजवळ असल्यामुळे आलेवाडी हे पर्यटनाच्या दृष्टीने मोठे वाव असलेले ठिकाण आहे. येथे तुम्ही घोडागाडी तसेच घोडेस्वारीचा आनंद घेऊ शकतात. उत्तम खाद्यपदार्थ, वाजवी शुल्क आकारणारी हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स ह्यामुळे हा समुद्रकिनारा वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
26.3°С
Feels Like 26.3°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्टेशन: बोईसर
जवळचं बस / रिक्षा स्थानक : बोईसर येथून ह्या ठिकाणी येण्या साठी बस, रिक्षा उपलब्ध.
निवासाची व्यवस्था: आलेवाडी येथे हॉटेल्स उपलब्ध आहेत.