वाडा ह्या पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे १६ किमीवर गाळाचा पाडालगत प्रसिद्ध असे तीर्थक्षेत्र श्री रामेश्वर देवस्थान आहे. रामेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे असलेल्या पुरातन काळातील दोन शिवपिंड्या. खूप वर्षांचा वारसा असलेल्या ह्या शिवपिंड्या अजूनही सुस्थितीत आहेत. हे अतिशय जागृत असे देवस्थान मानले जाते.
मंदिराच्या पाठीमागे संथ वाहत असलेल्या लाखाडी नदीचे मनमोहक दृश्य दिसते. पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होतो.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
27.8°С
Feels Like 31.1°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्टेशन: पालघर
जवळचं बस / रिक्षा स्थानक : वाडा बस स्थानकापासून या ठिकाणी येण्या साठी बस आणि रिक्षा उपलब्ध
निवासाची व्यवस्था: वाडा येथे हॉटेल्स उपलब्ध आहेत.