वसई तालुक्यातील अर्नाळा, नवापूर आणि राजोडी नंतर कळंब हा सलग चौथा समुद्रकिनारा आहे. नालासोपारा पश्चिमेला निर्मल गावाजवळ असलेला कळंब समुद्रकिनारा शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. समुद्रकिनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने समुद्रात पोहण्याचा आनंद घेता येतो. सायंकाळी सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

नोव्हेंबर ते मे
Current Temperature
21.9°С
Feels Like 21°С. broken cloudsकसे पोहोचाल?
कळंब बीच गाठण्यासाठी नालासोपारा रेल्वे स्थानकातून कळंब गावात जाणारी बस पकडावी. तिथून पुढे चालत जावे लागते. खासगी वाहन किंवा रिक्षाने थेट कळंब बीचपर्यंत जाता येतं.
निवासाची व्यवस्था: कळंब येथे रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.