इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी महिकावतीची बखर या ग्रंथात दांडे या गावची व्युत्पत्ती दंड, ऋश्यादिगण अशी दिली आहे. दांडे गावाच्या दक्षिणेला मोठा तलाव आहे त्यात दोन विहिरी आहेत. काठावर मारुतीरायाचे मंदिर आहे, समुद्रकिनारी शंकराचे मंदिर आहे. गावाच्या दक्षिणेला दांडा किल्ला होता त्या किनाऱ्याजवळ भव्य माची होती पण आज मूळ किल्ला व त्या इमारतीचे केवळ भग्न अवशेष उरले आहेत गावात समुद्राच्या बाजूला टाकीचा गुरुजी या नावाचा दुसरा केला होता त्याचीही आज केवळ जीर्ण व पडके अवशेष उरले आहे.
दांडा खाडीच्या पुलावरून आजूबाजूचा परिसर व येथील सूर्यास्त बघणे म्हणजे पर्वणीच.
काय पहाल :
टाकीचा किल्ला, बुरुज, दांडा खाडी किल्ला, हनुमान मंदिर, दांडा खाडीचा पूल
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
25.3°С
Feels Like 26°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्थानक : केळवे रोड, पालघर, सफाळे
जवळचे बस / रिक्षा स्थानक : केळवे व सफाळे वरून ठराविक अंतराने बस बस व रिक्षा उपलब्ध
निवासाची व्यवस्था: दांडा खाडी येथून १० किमीच्या परिघात अनेक रिसोर्ट/हॉटेल्स उपलब्ध आहेत.