वाडा ह्या पालघर जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणापासून १० किमीवर वसलेले पिक येथील हातोबा देवस्थान एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील स्थानिक आदिवासी बांधवांची हाताचे किंवा पायाचे हाड मोडल्यानंतर येथे लाकडाची बाहुली अर्पण केल्याने लवकर इलाज होतो अशी धारणा आहे.
पिंजाळ नदीच्या काठावर वसलेल्या ह्या देवस्थानापासून जवळच नदीकिनारी शासनातर्फे एक घाट बांधण्यात आला आहे. येथून संथ वाहणारी नदी न्याहाळणे एक विलक्षण अनुभव देऊन जाते.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर
Current Temperature
22°С
Feels Like 22.7°С. broken cloudsकसे पोहोचाल?
जवळचे रेल्वे स्टेशन: पालघर
जवळचं बस / रिक्षा स्थानक : वाडा बस स्थानकापासून या ठिकाणी येण्या साठी बस आणि रिक्षा उपलब्ध
निवासाची व्यवस्था: वाडा येथे हॉटेल्स उपलब्ध आहेत.