Pleasant Palghar
image

कोकणेर एक नैसर्गिक तीर्थक्षेत्र

पालघर पासून पूर्वेला पालघर मनोर महामार्गावर साधारणता नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर चहाडे नाक्यापासून डाव्या बाजूला एक वाट आपल्याला या गावापर्यंत घेऊन जाते

कोकणेर एक छोटेखानी टुमदार गाव आहे. गावात शंकराच एक पुरातन स्वयंभू मंदिर आहे.. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी हे स्वयंभू शंकराच मंदिर अतिशय साध्या व लहान स्वरूपात होतं परंतु आता हे मंदिर आपल्या भव्य दिव्य स्वरुपात दिमाखाने उभे आहे….

गावाजवळून वाहणाऱ्या सूर्य नदीत गरम पाण्याची ३ कुंडे आहेत यातले १ कुंड आता  पाण्याचा प्रवाहा खाली जरी गेल असलं तरी दोन गुंड नदीच्या तटावर आहेत….

महाशिवरात्रीला  शंकराच्या मंदिरासमोर  जत्रा भरते .महादेवाच्या दर्शनासाठी व गरम पाण्याच्या कुंडात स्नान करण्यासाठी पंचक्रोशीतील लोक भक्तिभावाने हजेरी लावतात…

नुकतेच हे गाव शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे…

काय पहाल

1.  चहाडे नाका येथे नुकताच अनावरण झालेला आद्य क्रांतिकारक श्री बिरसा मुंडा यांचा पुतळा

2. स्वयंभू महादेवाचे मंदिर व त्यासमोरील गरम पाण्याची कुंडे

3. शंकराचे मंदिराच्या मागील बाजूस असलेला श्री गगनगिरी महाराजांचा मठ

गावातील सण/उत्सव/जत्रा: महाशिवरात्रीला  शंकराच्या मंदिरासमोर  जत्रा भरते.

Village Festival/Fair:  A fair is held in front of the temple of Lord Shiva on Mahashivratri as well as on Makarsankrati.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 23.6°С

Feels Like 24.2°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?

पुढे कुठे?