Pleasant Palghar
image

मुरबे

मुरबे हे गाव पालघर तालुक्यातील अरबी समुद्राच्या किनारी पश्चिमेस वसलेले असून गावाच्या दक्षिण-पूर्वीला खाडी आणि उत्तरेकडे खाजण अशी भौगोलिक रचना आहे.

गावात बहुसंख्य वस्ती ही मच्छीमार समाजाची आहे  तसेच भंडारी , वंजारी व इतर समाजाचे लोक मिळून मिसळून व गुण्यागोविंदाने राहत आहेत…

गावात श्रीराम मंदिर, शिव मंदिर, साई मंदिर,श्री हनुमान मंदिर भवानी मंदिर अशी मंदिरे आहेत…

मुरबे गावात बऱ्यापैकी मासेमारी केली जाते आणि गावातील मासळीची विक्री पुणे, जळगाव, धुळे ,अमळनेर, चाळीसगाव, नाशिक,अहमदनगर इत्यादी ठिकाणी केली जाते… तसेच मुरबे   गावातून पापलेट, दाढा,कोळंबी इत्यादी मासे निर्यात केले जातात त्यामुळे देशाला परकीय चलन मिळण्यात मुरबे गाव सुद्धा हातभार लागतो.

गावातील तरुण आणि तरुणी खेळात अग्रेसर आहेत. नूतन  वैती  या गावातील तरुणीने महाराष्ट्र राज्य खोखो संघाचे कर्णधारपद भूषविले होते आत्तापर्यंत तीन खेळाडूंनी महाराष्ट्राच्या खोखो संघात आपले योगदान दिले आहे.

काय पहाल

गावातील श्री शंकराचे मंदिर, श्रीराम मंदिर 

जेट्टी

मासळी बाजार

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

ऑक्टोबर ते मे

image

Current Temperature

 25.8°С

Feels Like 25.8°С. clear sky

गॅलरी

कसे पोहोचाल?