Pleasant Palghar
image

सातीवलीचे गरम पाण्याचे कुंड

गरम पाण्याच्या कुंडासाठी प्रसिध्द असलेले सातिवली गाव पालघरपासून ३८ किमी अंतरावर आहे. मुंबईहून येताना मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वरईफाट्याच्या थोडे पुढे सातीवलीसाठी एक मार्ग जातो. सातीवली गावाजवळून वाहणाऱ्या वांद्री नदीच्या काठावर सहा नैसर्गिक उष्ण झरे आहेत. येथील झऱ्यांचे तापमान जवळपास 56°C ते 59°C आहे. येथील झऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी झऱ्यांभोवती काँक्रीटच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत. मंदिराच्या समोर तीन मोठी आणि तीन छोटी टाकी आहेत. डावीकडील छोट्या टाकीत गरम पाणी आहे आणि त्यातून वाफ वर येते. इतर टाक्यांमध्ये तुलनेने कोमट पाणी आहे.

कुंडाच्या परिसरात एका हिंदू मंदिराचे अवशेष सापडले आहेत, ज्यामध्ये दोन तुटलेले बैल (नंदी) आणि दोन तुटलेली शिवलिंगे आहेत. याला सातोलेश्वर महादेव मंदिर म्हणतात.

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

संपूर्ण वर्षभर

image

Current Temperature

 24.8°С

Feels Like 25.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?