Pleasant Palghar
image

निसर्गरम्य ओगदा

वाड्याहून खोडाळ्याला जाताना २२ किमीवर ओगदा हे निसर्गरम्य ठिकाण आहे. ओगदा हे वाडा, खोडाळ्यातील तरुणाईचे आणि कुटुंबांचे विकेंडचे आवडते ठिकाण आहे. 

धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला मुख्य रस्त्यापासून एका सुंदर पायवाटेने जावे लागते. वाटेत पाण्यात मनमुराद भिजण्यासाठी अनेक छोटी मोठी ठिकाण आहेत. इतर धबधब्याप्रमाणे येथील धबधब्याची उंची जास्त नसल्यामुळे कुटुंबासाठी एकदम परफेक्ट असे हे ठिकाण आहे. पाण्यात पाय सोडून अगदी निवांत बसून आपण  निसर्गाला न्याहाळू शकतो. ह्या परिसरात ओगदा, वडपाडा, तीळमाल, आमले असे अनेक सुंदर धबधबे आहेत.

चला तर कधी येतायेत स्वर्गीय निसर्ग अनुभवण्यासाठी!!

Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून

image

Current Temperature

 23.9°С

Feels Like 24.7°С. overcast clouds

गॅलरी

कसे पोहोचाल?