विळंगी.. निसर्गसौन्दर्याने नटलेले हे गाव जिल्हा मुख्यालयापासून १८ किमीवर वसलेले आहे. आगरवाडी साई मंदिरापासून ४ किमी अंतरावर असलेले विळंगी येथील साई मंदिर प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर १९७२ च्या दुष्काळात खणलेले तलाव, खाडीकिनारी असलेल्या खारफुटीच्या पार्श्वभूमीवर नयनरम्य सूर्यास्त पाहणे पर्यटकांसाठी एक पर्वणीच आहे. एक दिवसाच्या पिकनिकसाठी आगरवाडी –विळंगी-अंबोडे हा एक उत्तम पर्याय आहे.
Kelva beach-sometimes also known as Kelva or Kelva beach is a pristine strech of sea shore and a popular weekend gateway for tourists from Mumbai. The beach is about 8 kilometers long. A very famous tourist attraction, the beach is overcrowded with local tourists during weekends which indicate its growing popularity.

मॉन्सून

Current Temperature
29.6°С
Feels Like 36.5°С. overcast cloudsकसे पोहोचाल?
गावात येण्यासाठी सफाळे रेल्वे स्थानकापासून एसटी बसेस, सहा आसनी रिक्षा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रस्ते मार्गे यावयाचे असल्यास राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून वारई फाटा मार्गे सफाळे – विळंगी येऊ शकतो.
निवासाची व्यवस्था: विळंगीपासून १० किमीच्या परिघात उत्तम निवास व्यवस्था असलेली बरीच रिसोर्ट आहेत.